Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 13:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 याजकाने तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोग होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 याजकाने त्याची तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्यास अशुद्ध ठरवावे; तो महारोग होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 याजकाने त्या व्यक्तीचा तपासणी करावी आणि खवंद त्वचेवर पसरलेला दिसून आल्यास, त्याला अशुद्ध असे जाहीर करावे; तो कुष्ठरोग आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 13:8
9 Iomraidhean Croise  

“एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद अथवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाचा चट्टा असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजकपुत्रांपैकी एकाकडे न्यावे;


मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्टा तपासावा आणि त्या चट्ट्यावरील केस पांढरे झाले असल्यास, आणि तो चट्टा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास, तो महारोगाचा चट्टा समजावा; अशा प्रकारे त्या मनुष्याची तपासणी करून याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे;


तरीपण त्या मनुष्याने स्वतःला शुद्ध ठरवण्यासाठी याजकाला दाखवल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असल्यास त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे.


एखाद्या मनुष्याला महारोगाचा चट्टा असल्यास त्याला याजकाकडे न्यावे;


“इस्राएल लोकांना अशी आज्ञा कर की, प्रत्येक महारोगी, प्रत्येक स्रावी आणि प्रेताने अशुद्ध झालेला प्रत्येक जण ह्यांना तुम्ही छावणीबाहेर पाठवून द्यावे;


ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही; कारण तुझे अंत:करण देवाच्या दृष्टीने नीट नाही.


ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत; कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो त्याचा तो दासही बनतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan