Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 13:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तरीपण त्या मनुष्याने स्वतःला शुद्ध ठरवण्यासाठी याजकाला दाखवल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असल्यास त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परंतु त्या मनुष्याने स्वत:ला शुद्ध ठरवण्यासाठी याजकाला दाखविल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असेल तर मग त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 परंतु याजकापुढे शुद्ध सिद्ध झाल्यावर, तो चट्टा त्वचेवर पसरू लागला, तर त्या व्यक्तीने स्वतःला पुन्हा याजकासमोर हजर करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 13:7
10 Iomraidhean Croise  

तुझ्या कोपामुळे माझ्या अंगी आरोग्य राहिले नाही; माझ्या पापामुळे माझ्या अस्थींत स्वस्थता नाही;


“एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद अथवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाचा चट्टा असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजकपुत्रांपैकी एकाकडे न्यावे;


सातव्या दिवशी त्याने त्याची तपासणी करावी आणि तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय.


मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्टा बुजत चालला असल्यास व तो कातडीत पसरला नसल्यास याजकाने त्याला शुद्ध ठरवावे. ते साधे खवंद होय; त्या माणसाने आपली वस्त्रे धुऊन शुद्ध व्हावे.


याजकाने तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोग होय.


मग सातव्या दिवशी याजकाने ते घर पुन्हा जाऊन तपासावे आणि तो चट्टा घराच्या भिंतींवर पसरला असल्यास,


Lean sinn:

Sanasan


Sanasan