लेवीय 13:57 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 मग जर वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर अथवा त्याच्या बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पुन्हा फुटून निघाला, तर चट्टा फुटलेली ती वस्तू अग्नीत जाळून टाकावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 इतके केल्यावरही जर त्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पुन्हा आला तर तो चट्टा चरत व पसरत आहे असे समजून ते चामडे किंवा वस्त्र अवश्य जाळून टाकावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती57 इतके करूनही जर तो चट्टा या विणलेल्या वस्त्रावर किंवा चामड्याच्या वस्तूवर पुन्हा फुलून निघाला, तर याजकाने ती वस्तू अवश्य जाळून टाकावी, कारण तिला कुष्ठरोग आहे. Faic an caibideil |