लेवीय 13:53 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 वस्त्रावर, ताण्यावर अथवा बाण्यावर किंवा चामड्याच्या केलेल्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा पसरलेला नाही असे याजकाला तपासणीनंतर दिसून आले, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 परंतु तो चट्टा पसरला नाही असे याजकाला दिसून आले तर ते वस्त्र किंवा चामडे अवश्य धुतले पाहिजे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53-54 पण सातव्या दिवशी ते विणलेले वस्त्र किंवा चामड्याची वस्तू तपासली असता तो चट्टा पसरला नाही, असे याजकाला दिसून आले, तर त्याने कुष्ठरोगाची शंका असलेली वस्तू धुऊन टाकण्याचा आदेश द्यावा व नंतर आणखी सात दिवस ती वेगळी ठेवावी. Faic an caibideil |