लेवीय 13:50 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 याजकाने तो चट्टा तपासावा; चट्टा पडलेली वस्तू त्याने सात दिवस बंद करून ठेवावी; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 याजकाने तो चट्टा तपासावा; चट्टा पडलेली ती वस्तू त्याने सात दिवस वेगळी करून ठेवावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50-51 याजक ती वस्तू सात दिवसापर्यंत वेगळी ठेवील व सातव्या दिवशी त्या चट्ट्याची पुन्हा तपासणी करेल. तो चट्टा पसरला असेल, तर त्या विणलेल्या किंवा चामड्याच्या वस्त्राला वा वस्तूला संसर्गजन्य कुष्ठरोग झाला आहे असे समजावे; ती वस्तू अशुद्ध होय. Faic an caibideil |