लेवीय 13:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि तो चट्टा तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्याला दिसून आले तर याजकाने त्याला आणखी सात दिवस कोंडून ठेवावे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 सातव्या दिवशी याजकाने परत त्याची तपासणी करावी आणि तो चट्टा जसाच्या तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्यास दिसून आले तर याजकाने त्यास आणखी सात दिवस इतरापासून वेगळे ठेवावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 सातव्या दिवशी, याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्वचेवरील चट्टा अधिक पसरलेला नसेल, तर याजकाने त्याला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे. Faic an caibideil |