लेवीय 13:46 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय, त्याने एकटे राहावे, छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 जोपर्यंत त्याच्या अंगावर चट्टा असेल तितक्या दिवसापर्यंत त्याने अशुद्ध रहावे; तो अशुद्ध होय; त्याने एकटे रहावे; त्याची वस्ती छावणीबाहेर असावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 जोपर्यंत कुष्ठरोग टिकून आहे, तोपर्यंत तो मनुष्य अशुद्ध असून त्याने छावणीबाहेर एकटे राहावे. Faic an caibideil |