लेवीय 13:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 त्याच्या कपाळाच्या वरच्या भागाचे केस गळून त्याला टक्कल पडले असले तरी तो शुद्ध होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 त्याच्या डोक्याच्या बाजूचे केस गळू लागले तरी ते एक प्रकारचे टक्कल होय; तो मनुष्य शुद्ध आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 जर त्याच्या मस्तकाच्या पुढच्या भागावरील केस गळून पडले असतील, तर ते केवळ साधे टक्कल आहे, तो शुद्ध होय. Faic an caibideil |