लेवीय 13:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 तर याजकाने ते तपासावेत व त्याच्या अंगावरील कातडीतले ते तकतकीत डाग करडे असले तर ती कातडीवर फुटलेली दाद होय; तो मनुष्य शुद्ध होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 तर याजकाने ते तपासावे व त्या व्यक्तीच्या अंगावरील ते डाग करडे असतील तर ती कातडीवर फुटलेली दाद होय. ती व्यक्ती शुद्ध होय. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 तर याजक तपासणी करेल आणि त्वचेवरील चट्ट्याचा रंग पांढरट असेल, तर इसब हा चर्मरोग झाला आहे, असे जाहीर करेल; ती व्यक्ती शुद्ध आहे. Faic an caibideil |