लेवीय 13:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तर त्या मनुष्याने मुंडण करावे; पण चाईवरचे केस काढून नयेत; याजकाने त्या चाई असलेल्या मनुष्याला आणखी सात दिवस कोंडून ठेवावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तर त्या मनुष्याने आपल्या डोक्याचे केस काढावेत; पण चाईवरचे केस काढू नयेत; याजकाने चाई असलेल्या त्या मनुष्यास आणखी सात दिवस वेगळे ठेवावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तर व्रणाभोवतीचे केस काढून टाकावे; व्रणावरचे केस मात्र काढू नयेत. मग याजकाने त्या व्यक्तीला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे. Faic an caibideil |