Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 13:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर अथवा हनुवटीवर चट्टा असेल,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर किंवा हनुवटीवर चट्टा असला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर अथवा हनुवटीवर चट्टा असेल

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 13:29
19 Iomraidhean Croise  

राजाने आपल्याबरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन दोन सोन्याची वासरे केली आणि लोकांना म्हटले, “आजवर तुमचे यरुशलेमेस जाणे झाले तेवढे पुरे; हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले तेच हे पाहा.”


आणि इस्राएलातील एखादा माणूस किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपल्या जिवाला होणारा क्लेश ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी ह्या मंदिराकडे आपले हात पसरून करतील,


तर एखादा इस्राएल किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपल्याला होणारे क्लेश किंवा दुःख ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी आपले हात ह्या मंदिराकडे पसरून करतील,


हे मी ऐकले तेव्हा मी आपली वस्त्रे व झगा फाडून आपल्या डोक्याचे व दाढीचे केस तोडले व चिंताक्रांत होऊन खाली बसलो.


दुष्कृत्य करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय? ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात, देवाचे नाव घेत नाहीत.


तुम्ही अधिकाधिक फितून मार का खात राहता? हरएक मस्तक व्यथित झाले आहे, हरएक हृदय ग्लान झाले आहे.


जे वाइटाला बरे व बर्‍याला वाईट म्हणतात, जे प्रकाशाला अंधकार व अंधकाराला प्रकाश समजतात, गोड ते कडू व कडू ते गोड मानतात त्यांना धिक्कार असो.


वडील व सन्मान्य पुरुष हा शीर असत्य शिक्षण देणारा संदेष्टा हा शेपूट.


“हे मानवपुत्रा, तू एक तीक्ष्ण तलवार घे; ती न्हाव्याच्या वस्तर्‍याप्रमाणे वापरून आपल्या डोक्यावर व दाढीवर चालव. मग तराजू घे आणि केस तोलून त्यांची वाटणी कर.


तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून कातडीवर पसरला नाही व तो बुजत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळालेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; तो त्या जळालेल्या जागेवरचा वण होय.


तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि ती जागा कातडीपेक्षा खोल दिसली व तिच्यावर काही पिंगट बारीक केस असले, तर त्याने त्या व्यक्तीला अशुद्ध ठरवावे; ही चाई डोक्याचा अथवा हनुवटीचा महारोग होय.


तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात, तिचे याजक वेतन घेऊन शिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात; तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की, “परमेश्वर आमच्या ठायी नाही काय? आमच्यावर काही अनिष्ट येणार नाही.”


पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल; ह्यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा!


Lean sinn:

Sanasan


Sanasan