लेवीय 13:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 सातव्या दिवशी त्याने त्याची तपासणी करावी आणि तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 सातव्या दिवशी त्याने त्यास तपासावे व त्याचा डाग कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्यास अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 सातव्या दिवशी याजकाने त्याची तपासणी करावी आणि जर चट्टा त्वचेवर पसरत गेला असेल, तर याजकाने त्यास अशुद्ध म्हणून जाहीर करावे; तो कुष्ठरोग आहे. Faic an caibideil |