Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 13:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 एखाद्याच्या कातडीत जळल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात तांबूस तकतकीत किंवा नुसता पांढरा डाग दिसून येईल,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 एखाद्याच्या कातडीत जळाल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात तांबूस-पांढरा किंवा पांढरा डाग दिसून येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 एखादा काही कारणाने भाजला व जळालेली जागा लालसर पांढरी किंवा नुसती पांढरी झाली असे दिसून आले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 13:24
5 Iomraidhean Croise  

आणि मधुर सुवासाच्या जागी कुजल्याची घाण, कंबरपट्ट्यांच्या जागी दोरी, वेणीफणी केलेल्या केसांच्या जागी टक्कल, झग्याच्या जागी गोणपाटाचे वेष्टण व सौंदर्याच्या जागी वण असे होईल.


याजकाने तपासणी करावी आणि जर त्याच्या कातडीला पांढरी सूज आली असली व त्यामुळे तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या ठिकाणाचे मांस नाजूक झालेले असेल,


व फोडाच्या जागी पांढरी सूज आली अथवा तांबूस तकतकीत डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा;


तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाही तर तो फोडाचा वण आहे; म्हणून याजकाने त्या मनुष्याला शुद्ध ठरवावे.


तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली असेल तर त्या जळालेल्या भागी महारोग फुटला आहे; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय.


Lean sinn:

Sanasan


Sanasan