लेवीय 13:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 पण तपासाअंती त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती बुजत चालली आहे असे याजकाला दिसून आले, तर त्याने त्या मनुष्याला सात दिवस कोंडून ठेवावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पण तपासणी केल्यावर त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही तसेच ती बुजून पुसट होत चाललेली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्यास सात दिवस वेगळे ठेवावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 पण तपासणीनंतर त्या चट्ट्यामध्ये पांढरे केस नाहीत आणि चट्टा त्वचेत खोल गेला नाही व त्याचा रंग करडा आहे, असे याजकाला दिसून आले असेल, तर याजकाने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे. Faic an caibideil |