लेवीय 13:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 व फोडाच्या जागी पांढरी सूज आली अथवा तांबूस तकतकीत डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 व फोडाच्या जागी पांढरी सूज आली किंवा पांढरा तकतकीत लाल रेषा असलेला डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 व फोडाच्या जागी तांबूस पांढरा चट्टा राहिला, तर त्याने याजकाकडे तपासणीसाठी गेले पाहिजे. Faic an caibideil |