Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 13:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 पण ते कोवळे मांस फिरून पांढरे झाले तर त्याने पुन्हा याजकाकडे यावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 परंतु ते कोवळे मांस जर परत पांढरे झाले तर त्याने परत याजकाकडे यावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 परंतु उघडी जखम फिरून पांढरी पडली तर त्या कुष्ठरोग्याने याजकाकडे यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 13:16
7 Iomraidhean Croise  

याजकाने कोवळे मांस पाहून त्याला अशुद्ध ठरवावे; असले कोवळे मांस अशुद्धच असते; तो महारोग होय.


याजकाने त्याची तपासणी करावी, आणि जर त्याचा चट्टा फिरून पांढरा झाला असेल, तर त्याने त्या चट्टा पडलेल्या माणसाला शुद्ध ठरवावे; तो शुद्ध होय.


पुढे असे झाले की, तो एका गावात असता पाहा, तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता; त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की, “प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan