लेवीय 13:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तर त्याने तपासणी करावी आणि त्याच्या सर्वांगास कोड झाले असल्यास त्याने त्या चट्टा पडलेल्या मनुष्याला शुद्ध ठरवावे; त्याचे सर्वांग शुभ्र झाले आहे, म्हणजेच तो शुद्ध होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 याजकाने त्याची तपासणी करावी त्याचा कोड अंगभर पसरल्याचे त्यास दिसून आले तर त्याने त्यास शुद्ध ठरवावे; त्याचे सर्व अंग पांढरे झाले आहे म्हणजे तो शुद्ध आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 याजकाने त्याची तपासणी करावी आणि ते कोड संपूर्ण शरीरावर पसरलेले असेल तर त्याने त्याला शुद्ध म्हणून जाहीर करावे. कुष्ठरोगापासून बरा झाला आहे, असे जाहीर करावे; कारण तो संपूर्ण शुभ्र झाला आहे, म्हणजेच तो शुद्ध होय. Faic an caibideil |