लेवीय 13:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 याजकाने तपासणी करावी आणि जर त्याच्या कातडीला पांढरी सूज आली असली व त्यामुळे तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या ठिकाणाचे मांस नाजूक झालेले असेल, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 याजकाने त्यास तपासावे; आणि जर त्याच्या कातडीच्या पांढऱ्या चट्ट्यावर सूज आली असेल व तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या जागेवरील मांस हुळहुळे झाले असेल तर Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्वचेवर पांढरी सूज येऊन आणि तेथील केस पांढरे झाले असतील आणि सूजेवर उघडी जखम आढळल्यास, Faic an caibideil |