लेवीय 12:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “इस्राएल लोकांना सांग : स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाल्यास तिने सात दिवस अशुद्ध राहावे; ऋतुकाली जशी ती दूर बसते तशीच ती अशुद्ध समजावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 इस्राएल लोकांस सांग, जर स्त्री गर्भवत होऊन तिला मुलगा झाला तर तिने सात दिवस अशुद्ध रहावे; मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते तशीच ती अशुद्ध समजावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “इस्राएली लोकांना सांग: एखादी स्त्री गरोदर राहिली आणि तिला पुत्र झाल्यास, ती आई विधीनियमाप्रमाणे सात दिवस अशुद्ध राहील. मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते, तशीच ती अशुद्ध समजावी. Faic an caibideil |