लेवीय 11:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 जलचरांपैकी तुम्ही खावेत ते हे : जलाशयांत, समुद्रांत व नद्यांत संचार करणार्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 “जलाशयात, समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “समुद्राच्या आणि नद्यांच्या पाण्यात राहणार्या सर्व प्राण्यांपैकी तुम्ही कल्ले आणि खवले असलेले कोणतेही प्राणी खाऊ शकता. Faic an caibideil |