लेवीय 11:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 शाफान1 रवंथ करतो पण त्याचा खूर विभागलेला नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 शाफान हा रंवथ करतो परंतु त्याचा खुर विभागलेला नाही म्हणून तुम्ही तो अशुद्ध समजावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 रानससा जरी रवंथ करतो तरी त्याचे खूर दुभागलेले नसतात. तो तुमच्यासाठी अशुद्ध आहे. Faic an caibideil |