लेवीय 11:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 त्यांच्या शवांचा काही भाग पेरण्याच्या बियाणांवर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग पेरण्याच्या बियाणावर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 जर शेतात पेरण्याच्या बियाण्यांना त्यांच्या मृत शरीराचा स्पर्श झाला तर ते शुद्धच राहते; Faic an caibideil |