लेवीय 11:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडला तर तीही अशुद्ध समजावी; मग ते लाकडी पात्र, वस्त्र, कातडे, तरट, किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे; मग ते शुद्ध होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडला तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; लाकडी पात्र, वस्त्र कातडे, तरट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे; मग ते धुतल्यावर शुद्ध समजावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडले तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; काष्ठपात्रे, वस्त्रे, कातडे, गोणपाट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे; नंतर ते शुद्ध होईल. Faic an caibideil |