लेवीय 11:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 जमिनीवर रांगणार्या सर्व प्राण्यांपैकी हे तुम्ही अशुद्ध समजावेत. त्यांच्या शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 हे प्राणी तुम्हाकरिता अशुद्ध समजावे. त्यांच्या शवांना जो कोणी स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 जमिनीवर सरपटणार्यापैकी ही सर्व तुम्हाला निषिद्ध होत; जो कोणी त्यांच्या मृत शरीराला स्पर्श करेल, त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. Faic an caibideil |