लेवीय 11:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पशूंपैकी ज्यांचे खूर विभागलेले किंवा दुभंगलेले आहेत, व जे रवंथ करतात ते सर्व तुम्ही खावेत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ज्या प्राण्यांचे खूर दुभंगलेले आहेत व जे रवंथ करतात त्यांचे मांस तुम्ही खावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ज्यांचे खूर दुभागलेले आहेत आणि जे प्राणी रवंथ करतात असे कोणतेही प्राणी तुम्ही खाऊ शकता. Faic an caibideil |