लेवीय 11:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 जो त्यांची शवे उचलील त्याने आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; ते प्राणी तुम्ही अशुद्ध समजावेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 जो कोणी त्यांची शवे उचलील त्याने आपली वस्त्रे धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; ते प्राणी तुम्ही अशुद्ध समजावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 जो कोणी त्याचे मृतदेह उचलून नेईल त्याने संध्याकाळपर्यंत अशुची राहावे. तो प्राणी तुम्ही अशुद्ध समजावा. Faic an caibideil |