Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 11:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “इस्राएल लोकांना सांगा की, पृथ्वीवरील सर्व पशूंपैकी ज्यांचे मांस तुम्ही खावे ते हे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 इस्राएल लोकांस असे सांगा की पृथ्वीवरील ज्या प्राण्यांचे मांस तुम्ही खावे ते हे:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “इस्राएली लोकांना सांग: पृथ्वीवर राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी हे प्राणी तुम्ही खाऊ शकता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 11:2
22 Iomraidhean Croise  

तेव्हा मी म्हणालो, “अहा! प्रभू परमेश्वरा! पाहा, मी कधी विटाळलो नाही; मी लहानपणापासून आजवर कधी कोणत्याही आपोआप मेलेल्या किंवा पशूंनी फाडून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाल्ले नाही; अमंगळ मांस माझ्या तोंडास शिवले नाही.”


राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षारस ह्यांचा आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही असा दानिएलाने मनात निश्‍चय केला; म्हणून त्याने खोजांच्या सरदाराला विनंती केली की मला ह्यांचा विटाळ नसावा.


परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला,


तुम्ही त्यांना ओंगळ समजावे; त्यांचे मांस खाऊ नये, व त्यांची शवे ओंगळ समजावीत.


पक्ष्यांपैकी ओंगळ समजून खाऊ नयेत ते हे, कारण ते ओंगळ आहेत : गरुड, लोळणारा गीध, कुरर,


पण चार पायांवर चालणार्‍या सपक्ष प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायांसह तंगड्या असतात ते खावेत.


जमिनीवर रांगणार्‍या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावेत ते हे : मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातींचे सरडे,


पशूंपैकी ज्यांचे खूर विभागलेले किंवा दुभंगलेले आहेत, व जे रवंथ करतात ते सर्व तुम्ही खावेत;


त्या पात्रातील एखादा खाद्यपदार्थ पाण्याने भिजला असल्यास तो अशुद्ध समजावा; आणि असल्या पात्रात काही पेय असेल तर तेही अशुद्ध समजावे;


खाण्याजोग्या पशूंपैकी एखादा मेला आणि त्याच्या शवास कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.


पण जे केवळ रवंथ करणारे किंवा ज्यांचे केवळ खूर विभागलेले आहेत ते पशू खाऊ नयेत; उंट हा रवंथ करतो पण त्याचा खूर विभागलेला नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा.


जलचरांपैकी तुम्ही खावेत ते हे : जलाशयांत, समुद्रांत व नद्यांत संचार करणार्‍या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावेत.


जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवत नाही; तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळवते.”


विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका; कारण ज्यांकडून आचरणार्‍यांना लाभ नाही अशा खाद्यपदार्थांनी नव्हे, तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले.


खाणे, पिणे, नाना प्रकारची क्षालने ह्यांसह ती अर्पणे, केवळ दैहिक विधी आहेत; ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan