लेवीय 11:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 जलाशयांतल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते सर्व ओंगळ समजावेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जलाशयातल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते देवाच्या दृष्टीने खाण्यास योग्य नाहीत ते ओंगळ समजावे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ज्यांना कल्ले व खवले नाहीत असा प्रत्येक जलचर प्राणी तुम्हाला निषिद्ध आहे. Faic an caibideil |