लेवीय 11:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुम्ही त्यांना ओंगळ समजावे; त्यांचे मांस खाऊ नये, व त्यांची शवे ओंगळ समजावीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 ते तुम्ही अयोग्य समजावे; त्यांचे मांस खाऊ नये; त्यांच्या शवांना देखील शिवू नये. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुम्ही ते अशुद्ध समजावे व ते खाऊ नयेत किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्शही करू नये. Faic an caibideil |