लेवीय 11:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 जलचरांपैकी ज्या प्राण्यांना पंख अथवा खवले नाहीत असे समुद्रांत व नद्यांत संचार करणारे सर्व जलचर तुम्ही ओंगळ समजावेत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जलचरापैकी समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख आणि खवले नाहीत असे प्राणी तुम्ही खाऊ नये; परमेश्वराच्या दृष्टीने ते अयोग्य आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 पण ज्यांना कल्ले व खवले नाहीत—मग ते समुद्रात राहणारे वा इतर जलचर असोत—असे सर्व मासे तुम्हाला निर्विवाद अशुद्ध असून निषिद्ध आहेत. Faic an caibideil |