लेवीय 10:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मोशेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी येऊन त्यांच्या अंगरख्यांसहित त्यांना उचलून छावणीबाहेर नेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेव्हा मोशेने सांगितल्याप्रमाणे मिशाएल व एलसाफान यांनी त्यांना उचलून छावणीबाहेर नेले; त्यावेळी परमेश्वराची सेवा करताना घालावयाचे विणलेले विशेष अंगरखे नादाब व अबीहू ह्यांच्या अंगात अद्याप तसेच होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी जाऊन ती उचलली आणि त्यांच्या अंगरख्यांसह ती बाहेर नेली. Faic an caibideil |