लेवीय 10:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 “तुम्ही पापार्पण पवित्रस्थानी का खाल्ले नाही? ते परमपवित्र आहे व मंडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे म्हणून ते तुम्हांला दिले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 “तुम्ही पापार्पणाच्या बलीचे मांस पवित्रस्थानी खावयास पाहिजे होते; कारण ते परमपवित्र आहे! तुम्ही ते परमेश्वरासमोर का खाल्ले नाही? मंडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे म्हणून परमेश्वराने ते तुम्हास दिले होते; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “तुम्ही पापबली पवित्रस्थानात का खाल्ला नाही? ते परमपवित्र आहे; आणि समुदायाची पापे दूर करण्यासाठी आणि याहवेहसमोर त्यांच्याकरिता प्रायश्चित्त करण्यासाठी याहवेहने ते तुम्हाला दिले आहे. Faic an caibideil |