Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 10:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मोशेने पापार्पणाच्या बकर्‍याची बारकाईने विचारपूस केली असता त्याला कळले की, तो जाळून टाकला आहे; तेव्हा अहरोनाचे राहिलेले मुलगे एलाजार व इथामार ह्यांच्यावर रागावून तो म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता तो जाळून टाकल्याचे त्यास कळाले; तेव्हा अहरोनाचे पुत्र एलाजार व इथामार ह्यांच्यावर मोशे भयंकर रागावला; तो म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 जेव्हा मोशेने पापार्पणाच्या बोकडाचा शोध घेतला, तेव्हा त्याला समजले की तो जाळून टाकण्यात आला आहे. तेव्हा अहरोनाचे बाकी असलेले पुत्र एलअज़ार व इथामार यांच्यावर तो संतापला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 10:16
12 Iomraidhean Croise  

बिन अबीशूवा बिन फिनहास बिन एलाजार बिन अहरोन मुख्य याजक होता.


खमीर घालून ते भाजू नये. माझ्या हव्यातून त्यांचा वाटा म्हणून मी ते त्यांना दिले आहे; पापार्पण अथवा दोषार्पण जसे परमपवित्र आहे तसेच हेही आहे;


जो याजक पापबली अर्पण करील त्याने तो खावा. दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी तो खावा.


पण ज्या पापबलीचे काही रक्त दर्शनमंडपात पवित्रस्थानी प्रायश्‍चित्तासाठी आणतील त्याचे मांस खाऊ नये; ते अग्नीत जाळावे.


त्याने लोकांकडचे अर्पण जवळ नेले आणि त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणे तोही पापार्पण म्हणून अर्पण केला;


आणि इस्राएल लोकांना सांग की, तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा, आणि होमार्पणासाठी एक गोर्‍हा व एक कोकरू आणा, ही दोन्ही एका वर्षाची व दोषहीन असावीत;


मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.


मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.


ते पाहून येशूला फार वाईट वाटले; आणि तो त्यांना म्हणाला, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.


मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, “हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.


तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये;


Lean sinn:

Sanasan


Sanasan