लेवीय 10:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ह्या प्रकारे तुम्ही पवित्र व सामान्य, अशुद्ध व शुद्ध ह्यांमधील भेद जाणावा; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र व सामान्य तसेच शुद्ध व अशुद्ध ह्यामधील भेद जाणावा; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 यासाठी की पवित्र व अपवित्र, शुद्ध व अशुद्ध यातील भेद तुला कळेल. Faic an caibideil |