Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मग त्या यज्ञपशूचे कातडे काढावे आणि पशूचे कापून तुकडे करावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 याजकाने त्या यज्ञपशूचे कातडे काढावे व त्याचे तुकडे करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तुम्ही यज्ञपशूची कातडी काढावी आणि पशूचे कापून तुकडे करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 1:6
6 Iomraidhean Croise  

परमेश्वराने आदाम व त्याची स्त्री ह्यांच्यासाठी चर्मवस्त्रे करून त्यांना घातली.


त्याने वेदीवर लाकडे ठेवली आणि गोर्‍हा कापून व तुकडे करून ते लाकडांवर रचले. मग तो म्हणाला, “चार घागरी पाणी भरून होमबलीवर व लाकडांवर ओता.”


चार अंगुले लांबीच्या आकड्या मंदिरात सभोवार लावलेल्या होत्या; यज्ञपशूचे मांस त्या मेजांवर ठेवत असत.


नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा आणि त्याच्यावर लाकडे रचावीत;


त्याचे लहान लहान तुकडे करून त्यांच्यावर तेल ओतावे. हे अन्नार्पण होय.


जो याजक एखाद्या माणसासाठी होमबली अर्पण करील त्याचाच हक्क त्या होमबलीच्या कातड्यावर आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan