लेवीय 1:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस राख टाकण्याच्या ठिकाणी फेकून द्यावीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्याने त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस वेदीवरील राख टाकण्याच्या जागी फेकून द्यावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्याने त्या पक्ष्याची चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस राख टाकावयाच्या जागी फेकून द्यावी. Faic an caibideil |