लेवीय 1:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 परमेश्वराप्रीत्यर्थ त्याला पक्ष्याचे होमार्पण करायचे असल्यास होले किंवा पारव्याची पिले त्याने अर्पावीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जर कोणाला परमेश्वरासाठी पक्षाचे होमार्पण करावयाचे असेल तेव्हा त्याने त्याचे अर्पण होले किंवा पारव्याची पिल्ले अर्पावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 “ ‘जर याहवेहसाठी पक्ष्यांचे होमार्पण म्हणून अर्पण असेल तर त्याने पारवा किंवा कबुतराची पिल्ले अर्पण करावी. Faic an caibideil |