लेवीय 1:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 शेरडामेंढरांतले होमार्पण करायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जर कोणाला शेरडाचे किंवा मेंढराचे होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “ ‘जर हे होमार्पण कळपातून आणलेले, मेंढी किंवा शेळी असेल तर तुम्ही दोष नसलेल्या नराचे अर्पण करावे. Faic an caibideil |