विलापगीत 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आमच्या पूर्वजांनी पाप केले, ते नाहीसे झाले आहेत. आम्ही त्यांच्या दुष्कर्माचे फळ भोगतो, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले. आता ते नाहीत. पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आमच्या पूर्वजांनी पाप केले व ते आता हयात नाहीत. आणि आम्ही त्यांची शिक्षा भोगत आहोत. Faic an caibideil |