विलापगीत 5:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 हे परमेश्वरा, तू सर्वकाळ सिंहासनारूढ असतोस, तुझे सिंहासन पिढ्यानपिढ्या आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 पण परमेश्वरा, तुझी सत्ता निरंतन आहे. तुझे राजसिंहासन चिरकाल राहील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 हे याहवेह, तुमचे शासन सदासर्वकाळचे आहे; तुमचे राजासन पिढ्यान् पिढ्या स्थिर आहे. Faic an caibideil |