विलापगीत 5:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 आमच्या मनाचा हर्ष नाहीसा झाला आहे; आमचे नृत्य जाऊन शोक आला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे. आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आमच्या हृदयातील आनंद निघून गेला आहे; आमच्या नृत्यांचे रूपांतर विलापात झाले आहे. Faic an caibideil |