Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




विलापगीत 5:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्यांनी सीयोनेतील स्त्रिया, यहूदाच्या नगरातील कुमारी, भ्रष्ट केल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 सियोनेतील स्त्रियांवर आणि यहूदा नगरातील कुमारीवर त्यांनी अत्याचार केला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 स्त्रियांना सीयोनात भ्रष्ट करण्यात आले आहे, व कुमारिकांना यहूदीयातील नगरात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




विलापगीत 5:11
3 Iomraidhean Croise  

त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची तान्ही बाळे ते आपटून मारतील; त्यांची घरे लुटतील; त्यांच्या स्त्रिया भ्रष्ट करतील.


यरुशलेमेबरोबर लढण्यास चढाई करून यावे म्हणून मी सर्व राष्ट्रांना जमा करीन. ते नगर हस्तगत करतील, घरे लुटतील, स्त्रियांना भ्रष्ट करतील; अर्धे नगर बंदिवासात जाईल, तरी अवशिष्ट लोक नगरातून नाहीतसे होणार नाहीत.


तू एखाद्या स्त्रीला मागणी घालशील, पण दुसराच तिचा उपभोग घेईल; तू घर बांधशील पण त्यात राहणार नाहीस; तू द्राक्षमळा लावशील, पण त्याचे फळ तुला मिळणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan