विलापगीत 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 क्षुधेने मारलेल्यांपेक्षा तलवारीने मारलेले पुरवले; कारण शेताचा उपज नसल्यामुळे ते व्याकूळ होऊन क्षय पावतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जे उपासमारीने मरण पावले त्यांच्यापेक्षा जे तलवारीने मरण पावले त्यांचे बरे झाले आहे. कारण उपासमार झालेले फारच दु:खी होते. ते व्याकुळ झाले होते. शेतामधून काहीच न मिळाल्यामुळे ते मरण पावले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 उपासमारीने हळूहळू मरण्यापेक्षा तलवारीने मरणारे फार बरे; कारण शेतातील उपज नसल्यामुळे भुकेपायी व्याकूळ होऊन ते क्षय पावतात. Faic an caibideil |