विलापगीत 4:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 आमचा छळ करणारे आकाशातील गरुडांपेक्षा चपल होते; त्यांनी डोंगरावर आमची पाठ पुरवली, रानात आमच्यासाठी दबा धरला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आमचा पाठलाग करणारे गरुडापेक्षाही वेगवान होते. त्यांनी आमचा डोंगरांत पाठलाग केला. आम्हास पकडण्यासाठी ते रानात दडून बसले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आमचा पाठलाग करणारे आकाशातील गरुडांपेक्षा वेगवान आहेत; ते पर्वतांवरही आम्हाला शोधून काढतात आणि वाळवंटात आमची वाट पाहत दबा धरून बसलेले असतात. Faic an caibideil |