विलापगीत 4:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ते आमच्या पावलांच्या मागोमाग असतात म्हणून आम्हांला आमच्या आळ्यांत फिरवत नाही; आमचा अंत जवळ आला आहे, आमचे दिवस भरले आहेत; आमचा अंत आलाच आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आमच्या शत्रूंनी आमची शिकार केली आणि आम्ही रस्त्यांवरसुध्दा जाऊ शकलो नाही. आमचा शेवट जवळ आला! आमचे आयुष्य सरले होते! आमचा अंत आला आहे! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 आम्हाला बाहेर रस्त्यांवर चालता येत नाही, कारण लोक प्रत्येक पावलावर आमचा पाठलाग करतात. आमचा अंत जवळ आला आहे, आणि आमचे मोजकेच दिवस राहिले आहेत. आमचा अंत आलेलाच आहे. Faic an caibideil |