विलापगीत 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कोमलहृदयी स्त्रियांच्या हातांनी आपली अर्भके शिजवली; ती माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशसमयी त्यांचे खाद्य झाली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 दयाळू स्त्रीयांच्या हातांनी आपली मुले शिजविली, ती माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशसमयी ती त्यांचे अन्न झाली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 करुणामयी स्त्रियांनी स्वतःच्या हाताने आपलीच मुले-बाळे शिजविली, जेव्हा माझ्या लोकांचा नायनाट झाला, ती त्यांचे अन्न बनली. Faic an caibideil |