विलापगीत 4:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 सोने कसे निस्तेज झाले आहे! अति शुद्ध सोने कसे बदलले आहे! पवित्रस्थानाचे पाषाण हरएक रस्त्याच्या चवाठ्यावर विखरले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 सोने कसे निस्तेज झाले! शूद्ध सोने कसे बदलले आहे! पवित्रस्थानाचे दगड प्रत्येक रस्त्याच्या चौकात विखुरले आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 सोन्याची चमक कशी नाहीशी झाली आहे, उत्तम सोने निस्तेज झाले आहे! पवित्र रत्ने प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात विखुरली आहेत. Faic an caibideil |