विलापगीत 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याने माझ्याभोवती कुंपण केले म्हणून माझ्याने बाहेर पडवत नाही; त्याने माझी बेडी भारी केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याने माझ्याभोवती तटबंदी केल्याने त्यातून माझी सुटका होऊ शकत नाही. त्याने माझे बंध अधिक मजबूत केले आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी माझ्याभोवती भिंत बांधली, म्हणजे मी सुटून जाऊ शकणार नाही; त्यांनी मला अवजड साखळदंडानी जखडले आहे. Faic an caibideil |