विलापगीत 3:62 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)62 माझ्यावर उठणार्यांच्या तोंडचे शब्द व दिवसभर चाललेला त्यांचा माझ्याविषयीचा कट तू ऐकला आहेस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी62 माझ्यावर उठलेले ओठ आणि सारा दिवस त्यांनी माझ्याविरुध्द केलेली योजना तू ऐकली आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती62 माझे शत्रू माझ्याविरुद्ध दिवसभर काय बोलतात व काय कुजबुजतात, हे सर्व तुम्ही ऐकले आहे. Faic an caibideil |