विलापगीत 3:61 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)61 हे परमेश्वरा, माझ्याविरुद्ध त्यांनी केलेली निंदा व त्यांच्या सर्व योजना तू ऐकल्या आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी61 त्यांनी केलेला माझा उपहास आणि माझ्याविरूध्द आखलेले बेत. परमेश्वरा, तू ऐकले आहेस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती61 याहवेह, त्यांनी केलेले अपमान तुम्ही ऐकले आहेत, त्यांनी रचलेले सर्व कारस्थान— Faic an caibideil |